Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी गोविंदराव देशमुख यांची फेर निवड पंकज शिंदे यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी गोविंदराव देशमुख यांची फेर निवड पंकज शिंदे यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड

MB NEWS (चांदुर रेल्वे):-दि. 26/02/2024 ला खरेदी विक्री संघाच्या विशेष बोलावलेल्या सभेत निवडणुक निर्णय अधिकारी श्री. ग. म. डावरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. आजच्या सभेत अध्यक्ष पदारीता . गोविंदराव देशमुख आणि उपाध्यक्ष पदा करीता पंकज शिंदे यांचा एक एक अर्ज आल्याने अध्यक्ष पदी . गोविंदराव देशमुख , उपाध्याक्ष पदी पंकज शिंदे यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड झाल्यानंतर मा आमदार वीरेंद्र जगताप याचे अध्यक्षतेखाली गुलाल उधडुन निवड झाल्याने कार्यकर्त्यांने एकच जल्लोष केला.

यावेळी बाजार समितीचे सभापती . जगदीश आरेकर ,राजेंद्र राजनेकर , पं. स. सदस्य. अमोल होले , . सुधिर नलगे , . भानुदासजी गावंडे, . अशोक चौधरी, . नितीन कोपरकार , प्रवीण चिंचे , . चौधरी , . ठाकरे, . डुकरे . गावंडे, . धरमखेले घुरडे . रामटेके श्रीमती सरीताताई देशमुख सौ. सविताताई गांवडे यांनी अभिनंदन केले त्यानंतर खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात मॅनेजर राहुल कोरडे , . प्रभाकर ईखार आणि गौरव आरेकर यांनी पुष्पहार देवुन स्वागत केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे