Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

 कु.आरल सोळंके हिने वाचविले चिमुकल्या “श्रीशा”चे प्राण.. स्विमिंग पूल जवळ खेळताना घडली घटना..

कु.आरल सोळंके हिने वाचविले चिमुकल्या “श्रीशा”चे प्राण.. स्विमिंग पूल जवळ खेळताना घडली घटना..

चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी (अतुल उज्जेनकर):- “असे म्हणतातत कि ‘देव तारी त्याला कोण मारी ” ह्या म्हणीचा प्रत्यय असा कि,चांदूर रेल्वे येथील रहिवासी संतोष सोळंके हे सध्या पुणे येथे इंद्रधनुष्य ग्रेस सोसायटी मध्ये वास्तव्यास आहे,या सोसायटीच्या आवारात असलेल्या स्मीमिग पूल जवळ श्रीशा नावाची 3 वर्षाची चिमुकली आजी सोबत खेळता खेळता स्मीमिग पूल च्या पायर्‍यावरुन खाली वर करत असताना पाण्यात पाय घसरून पडली ती पाण्यात बुडत असताना सोसायटी मधील एका महिलेने ने ” वाचवा वाचवा ” असी आरडा ओरडा केली हा आवाज 11 वर्षाच्या आरल च्या कानांवर पडताच तीने क्षणाचाही विलंब न करता स्मीमिग पूलकडे धाव घेत पाण्यात उडी घेऊन चिमुकल्या “श्रीशाचा “हात धरून स्मीमिग पूल च्या बाहेर सुखरूप काढून तीला पोटावर उलटे झोपून तिच्या पोटातील पाणी काढून तीचे प्राण वाचविले तीच्या ह्या साहसी कामगीरी बद्दल उपस्थित लोकांनी आरलचे कौतुक आणि अभिनंदन केले, आरल ने दाखवकेल्या ह्या धाडसी कार्या मुळे मोठ्ठा अनर्थ टळला.श्रीशा मुसळे हिच्या परिवारातील लोकांनी आरल च्या आई – वडीलाचे आभार व्यक्त केले.आरल च्या ह्या साहसी कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे,आजच्या ह्या युगात मुला – मुलींमध्ये असे धाडस असने ही काळाची गरज आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे