Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून गावोगावी घेण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्प चे केले आयोजन 

आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून गावोगावी घेण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्प चे केले आयोजन 

MB NEWS (मंगेश बोबडे):-588 माता भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कॅम्पमध्ये घेतला सहभाग.’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेची धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून गावो गावी नोंदणी केंद्र उभारण्यात आली आहेत. आज धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगांव दशासर, कावली, निंबोली, चिंचपुर आणि चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्वर पळसखेड जळका आमला विश्वेश्वर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत कॅम्प घेण्यात आले. ज्यामध्ये 588 माता भगिनींनी या कॅम्पचा लाभ घेतला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे