Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आयुष्यमान योजनेंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न.

आयुष्यमान योजनेंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न.

MB NEWS (चांदूर रेल्वे):-तालुक्यातील वाईबोथ या गावात आयुष्यमान आरोग्य योजनेंतर्गत आज दिनांक 27 जुलै 2024 रोजी गावातील लोकांची आरोग्य तापासणी शिबीर आयोजित केल्या गेले. या आरोग्य शिबिरामध्ये डेंगू , सिकलसेल ,कान घसा, संशयीत मोतीबिंदू तपासणी ,असंसर्गित आजार ,बीपी, शुगर ,हिवताप ,चिकनगुनिया , डेंगू आजाराविषयी ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण सुद्धा देण्यात आले. गावात कंटेनर सर्वेक्षण करण्यात. किरकोळ आजारावर उपचार सुद्धा करण्यात आले. हे आरोग्य शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका निकोसे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र घुईखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य सेवक प्रफुल जुमडे, समुदाय अधिकारी डॉ. सतीश मनोहर ,आरोग्य सेविका कुंदाताई वानखडे, आशा स्वयंसेविका संध्याताई चौधरी उपस्थित होत्या.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे