Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धामणगाव विधानसभा क्षेत्रात दादांनी केलेला विकासाचा वादा, गावं तेथे भूमिपूजन पुन्हा वाटचाल विकास पर्वाची

धामणगाव विधानसभा क्षेत्रात दादांनी केलेला विकासाचा वादा, गावं तेथे भूमिपूजन पुन्हा वाटचाल विकास पर्वाची

MB NEWS :- ओकनाथ तालुका धामणगाव रेल्वे येथील 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पांदण रस्त्यांचे व विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून ओकनाथ तालुका धामणगाव रेल्वे येथे विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा डॉ.अर्चनाताई अडसड रोठे आक्का यांच्या उपस्थितीत व गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला.

कामाचे नांव :
१)सुरेंद्र हलमारे ते विटाळा देवगाव रोड पर्यंत पांदणरस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये.
२) सुरेंद्र हलणारे ते शब्बीर धामीया यांच्या शेतापर्यंत पांदण करणे किंमत 20 लक्ष रुपये.
३)उत्तमराव हामसोंगे ते नरेश कांबळे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता करणे किंमत 20 लक्ष रुपये.
४)नरेश कांबळे बोरगाव धांदे पांदण रस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये.
५)उत्तमराव हामसोंगे ते रामदास गवारले पांदण रस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये.
६) शब्बीर धामिया ते सत्यम शॉप पांदण रस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे