Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या सदस्य पदी गोलू गजानन यादव

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या सदस्य पदी गोलू गजानन यादव

MB NEWS (चांदुर रेल्वे ) :-महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात यशस्वीपणे राबविल्या जाण्यासाठी शासकीय स्तरावर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे या समितीमध्ये जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकाची महाराष्ट्र राज्य लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच मा. केंद्रीय मंत्री शिवसेना नेते आनंदराव अडसूळ शिवसेना राष्ट्रीय सचिव माजी आमदार कॅप्टन अभिजीत दादा अडसूळ यांच्या मार्गदर्शनात तसेच अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना दमदार जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी धामणगाव विधानसभा क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व गोलू उर्फ सागर गजानन यादव शहराध्यक्ष चांदुर रेल्वे यांची महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या समितीवर धामणगाव विधानसभा सदस्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या साठी सर्वत्र त्यांचे जिल्ह्यातील शिवसैनिकांतर्फे अभिनंदन केल्या जात आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे