महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा.- आमदार प्रताप अडसड

महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा.- आमदार प्रताप अडसड

MB NEWS (धामणगाव रेल्वे):दादा आम्ही लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, बँक पास बुक व हात उंचावून हजारो लाडक्या बहिणींनी मानले महायुती सरकारचे व आमदार प्रतापदादा अडसड यांचे आभार.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील महिला बचत भवन ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंजुरात करून आणण्यात यश आले, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात चांदुर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बचत भवन उभारणार.- आमदार प्रतापदादा अडसड

*महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अमरावती “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान” महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती व जाणीव जागृती अभियान भरारी लोकसंचालित साधन केंद्र वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार प्रतापदादा अडसड यांच्या आज अध्यक्षतेत धामणगाव रेल्वे येथे संपन्न झाली.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे