Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

महारुद्र नगर परिसर काळोखाच्या विळख्यात..*सतत आठ दिवसापासून पथदिवे बंद..जबाबदार कोण ? विज वितरण कंपनी की नगर परिषद प्रशासन..

*महारुद्र नगर परिसर काळोखाच्या विळख्यात..*सतत आठ दिवसापासून पथदिवे बंद..जबाबदार कोण ? विज वितरण कंपनी की नगर परिषद प्रशासन..

MB NEWS प्रतिनिधी :- (अतुल उज्जैनकर)चांदूर रेल्वे :-महारुद्र नगर येथे कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत, असा जणू नगर परिषदेनेने निर्धारच केला आहे की काय असा सवाल येथील नागरिक स्थानिक प्रशासनाला विचारू पाहत आहे.नगरातील प‌थदिवे आठ दिवसापासून बंद आहेत हे पथदिवे मधेच चालू होतात वा आपोआप बंद पडतात. रस्त्यांवरील ह्या बंद पथदिव्यांमुळे महारुद्र नगरावर जणू अंधाराचे सामराज्य पसरले आहे की काय अशी अवस्था ह्या भागाची झालेली आहे . यामुळे एखादा अपघात घडल्यास ह्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. याशिवाय नगरातील पथदिवे बंद असल्यामुळे या ठिकाणी चोरीच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे घडल्यास यालाही जबाबदार नगरपरिषद संबंधित विभाग राहतील का ? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित उपस्थित केला आहे… पथदिवे बंद मुळे ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलां मुलींना तसेच स्थानिक नागरिकांना होत आहे.. तेव्हा हे पाथादिवे पुरवर्त सुरु करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे