Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक बळवंत येरपुडे यांचे निधन

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक बळवंत येरपुडे यांचे निधन

MB NEWS (तिवसा) प्रतिनिधी :-अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवामंडळचा एक तारा निखळला…..राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी बळवंत येरपुडे यांचे वयाच्या 85 व्यावर्षी आज निधन झाले .10 वर्ष ते रामटेक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.माजी पंतप्रधान नरशिंमहा राव यांच्यासोबत त्यांचे निकटचे संबंध होते.निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले.गुरुदेव विद्यामंदिरात काही काळ शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली होती. श्रीगुरुदेव प्रकाशन विभाग प्रमुख असतांना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रसार व प्रचार व्यापक प्रमाणात केला.

ते गेल्या काही वर्षापासून गुरुकुंज आश्रमात वास्तव्य करीत होते त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार रामटेक येथे होणार आहे त्यांच्या निधनामुळे गुरुदेव परिवारात शोकमग्न वातावरण आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे