Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

ईद ए मिलाद च्या शुभ पर्वावर मुस्लिम बांधवानी के फळ वाटप..

ईद ए मिलाद च्या शुभ पर्वावर मुस्लिम बांधवानी के फळ वाटप..

MB NEWS चांदूर रेल्वे( प्रतिनिधी) –अतुल उज्जैनकर आज ईद ए मिलाद च्या शुभ पर्वावर थोर मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिक्षेनुसार शहरातील मुस्लिम बांधवानी समाजिक जाणीवेतून अपंग व मूकबधिर विद्यालय ,सोनगाव तसेच विरुळ रोड स्थित असलेले मूकबधिर विद्यालय येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्यातील दया करुणा भाव प्रगट करून फळ वाटप केले याचबरोबर सामान्य रुग्णालय चांदूर रेल्वे तसेच शहरात रेल्वे स्टेशन व बस डेपो येथे असणाऱ्या गरीब व भिक्षुक लोकांना फळ वाटप करून एक अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला.या प्रसंगी गफ्फार भाई,बाबर सौदागर,सलीम सौदागर,अकील अहमद, मोहसीन खान,हरिस सौदागर, अकबर सौदागर,तबीश कुरेशी,इंज इम्रान सौदागर, युसूफ सौदागर,अदनान सौदागर,शेख रिजवान,अर्जन सौदागर,जूनैशा सौदागर हे मुस्लिम बांधव ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे