Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

कोतवालांना चतुर्थ श्रेणीत सामावून घ्या, कोतवाल संघटनेचे काम बंद आंदोलन, कोतवाल संघटनेचे तिवसा तहसीलदारांना निवेदन सादर

कोतवालांना चतुर्थ श्रेणीत सामावून घ्या,
कोतवाल संघटनेचे काम बंद आंदोलन,
कोतवाल संघटनेचे तिवसा तहसीलदारांना निवेदन सादर

MB NEWS तिवसा(सुनिल घोरमाडे )-तिवसा तालुक्यातील कोतवाल संघटने कडून काम बंद आंदोलना चे निवेदन सोमवार(दि.23)तहसील प्रशासनास देण्यात आले आहे.राज्यस्तरीय कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा व इतर प्रलंबित मागण्यासाठी तिवसा तालुक्यातील कोतवाल संघटनेने प्रशासनास निवेदन देऊन सोमवार पासून कामबंद आंदोलन सुरु केल्याचे कळविले आहे.

दि.24 संप्टेंबर पासून राज्यभर काम बंद आणि दि.26 संप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होई पर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.तिवसा तालुका कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र शाम भारती,तालुका उपाध्यक्ष मीनाक्षी महल्ले,सचिव राजेंद्र सपाटे व इतर कोतवाल उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे