Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जाहीर झालेल्या मानंकणात अमरावती विभागातून नगर परिषद चांदुर रेल्वे ने पटकाविले 50.00 लाखाचे पारितोषिक

माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जाहीर झालेल्या मानंकणात अमरावती विभागातून नगर परिषद चांदुर रेल्वे ने पटकाविले 50.00 लाखाचे पारितोषिक

MB NEWS (चांदुर रेल्वे) :- माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जाहीर झालेल्या मानांकनात अमरावती विभागातून नगरपरिषद चांदूर रेल्वे ने तिसरा क्रमांक पटकावून 50 .00 लक्ष रुपये पारितोषिक रक्कम प्राप्त केले यात मुख्यधिकारी डॉ.विकास खंडारे आरोग्य निरीक्षक राहुल इमले लेखापाल संदीप माहुरे रचना सहायक आशिष कुकळकर ,कर निरीक्षक शारदा कावडे संगणक अभियंता योगेश वासनिक, पाणीपुरवठा अभियंता परिमल देशमुख, जितेंद्र करसे , विशाल सुरकार ,राजेश शिर्के अनंत वानखडे, पंकज इमले, मनीष कनोजे ,संगीता इमेल,संजय करसे शहर समन्वक पल्लवी जामोदकर व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. शहर स्वच्छता, पर्यावरण पूरक उपायोजना, वृक्षारोपण आणि हरित शाश्वतेबाबत केलेल्या कामगिरीमुळे मिळालेले हे बक्षीस संपूर्ण नगरपरिषदेचा आणि शहरातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नाचे यश प्राप्त आहे हा सन्मान भविष्यात आणखी प्रेरणादायी होईल आणि पर्यावरणाच्या दिशेने अधिकाधिक सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त करेल याची खात्री मुख्याधिकारी डॉ.विकास खंडारे यांनी दिली स्वच्छ चांदूर सुंदर चांदूर करण्यास व माजी वसुंधरा अभियान मध्ये नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व त्यांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश संपादन झाले आहे असेच नागरिकांनी सहकार्य करावे हे पारितोषिक नगरपालिकेचे सह संपूर्ण शहरवाशियांचे आहे त्याकरिता केलेल्या सहकार्याबद्दलआरोग्य निरीक्षक राहुल इमले यांनी शहर वाशियांचे आभार व्यक्त केले ..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे