Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

यवतमाळच्या आर्णी जवळील कोपरा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने बुलोरो पीकअप वाहनाला दिली जोरदार धडक

यवतमाळच्या आर्णी जवळील कोपरा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने बुलोरो पीकअप वाहनाला दिली जोरदार धडक

–MB NEWS (यवतमाळ):-धडकेत बुलोरो पिकप वाहनाचा चालक गंभीर जखमी
– पोहरागड वरून यवतमाळ कडे पालकमंत्री संजय राठोड जात असताना दिग्रस ते आर्णी मार्गावर असलेल्या कोपरा गावाजवळ पालकमंत्र्यांच्या वाहनाने समोरच्या वाहनाला धडक दिल्याने मालवाहतूक बोलोरो पिकप पलटी झाला आणि त्यातील चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली
– या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, पालकमंत्र्यांचा वाहनाचा समोरचा भाग संपूर्ण झाला चकणाचूर
– हा अपघात एवढा भीषण होता की पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या धडकने समोरचा बोलोरो पिकप मालवाहतूक वाहन जागीच झाले पलटी
– हा अपघात दोन वाजून दहा मिनिटांनी झाल्याची मिळत आहे माहिती

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे