Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जनता दल सेक्युलर व माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले विचार मंच यांचा प्रा. वीरेंद्र जगताप यांना जाहीर पाठिंबा..

जनता दल सेक्युलर व माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले विचार मंच यांचा प्रा. वीरेंद्र जगताप यांना जाहीर पाठिंबा..

MB NEWS(चांदूर रेल्वे) प्रतिनिधी :-सदयस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीचा जोरदार सपाटा सुरु असताना. धामणगाव रेल्वे मतदार संघातून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे कट्टर मानले जाणारे तडफदार उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांचे प्राबल्य दिवसागणिक वाढत असताना अनेक संघटना ,अनेक गट जगतापांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे. अशातच मतदार संघातील प्रसिध्द जनता दल सेक्युलर व माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले विचारमंच व मित्रपरिवार चांदुर रेल्वे यांच्या कडून विधानसभा निवडणूक 2024 साठी प्रा. वीरेंद्र जगताप यांना बिन शर्थ जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या प्रसंगी मा. डॉ. क्रांती सागर ढोले, आप नेते नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमूद हुसेन ,. प्रभाकर भगत ,. प्रमोद चौकडे या सर्व पदाधिकाऱ्यांनी वीरेंद्र जगताप यांच्या सक्षम नैतृतवावर् विश्वास ठेऊन लेखी स्वरूपात जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे