Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदूर रेल्वे येथे महाविकास आघाडी च्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन… .मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित

चांदूर रेल्वे येथे महाविकास आघाडी च्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन…
.मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र ) :-महाविकास आघाडी पक्षाचे धामणगाव रेल्वे-३६ विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) तथा माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते आज दिनांक :- . ७/११/२०२४ रोजी पोलीस स्टेशन समोरिल् नगरपरिषद कॉम्प्लेक्स मध्ये स्थापन केलेल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. उदघाट्नाच्या ह्या सोहळ्याला मोठा जनसमुदाय उपस्थितीत होता. उद्घाटन समारंभाला विनोद भाऊ काळमेघ (तालुका अध्यक्ष रा. काँग्रेस) , अमोलभाऊ दुधाट, बंडूभाऊ भैसे, बंडूभाऊ यादव (शिवसेना उ. बा. ठा.) राजूभाऊ पांडे (उपजिल्हाप्रमुख शिवसेना) ,गजानन यादव (शहर प्रमुख) , किशोर यादव , स्वप्निल मानकर, तायवाडेभाऊ, गजानन बोबडे, श्याम खोडे, नितीनभाऊ गवळी (आम आदमी पार्टी) सतीशभाऊ चौधरी, देवीदास राऊत, रामदास कारमोरे, सागर दुर्योधन, तथा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षातिल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहू संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे