Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भुषण रामचंद्रजी यावले यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष (अमरावती ग्रामीण)पदी निवड

भुषण रामचंद्रजी यावले यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष (अमरावती ग्रामीण)पदी निवड

MB NEWS (तिवसा) सुनिल घोरमाडे :-भूषण यावले यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित,पिडीत,व अन्यायग्रस्त, गोरगरीब नागरिकांना आपल्या लेखणीतून न्याय देण्यासाठी लढा उभारला.एवढेच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तथा औद्योगिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.व अल्पावधीतच युवा उद्योजक म्हणून नावारूपास आले.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तिवसा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली.त्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केन्द्रीय अध्यक्ष मनोहर सुने व कार्यकारिणीने त्यांचेवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, महासचिव सुरेश सवळे, प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख , महाराष्ट्र महिला अध्यक्ष जयश्री पंडागरे ,अशोक पवार, राजेंद्र भुरे, बाळासाहेब सोरगिवकर, बाळासाहेब खडसे तसेच केंद्रीय व प्रदेश कार्यकारणी पदाधिकाऱ्यांकडून
तसेच जिल्यातील पत्रकार बंधू कडुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे