Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री अवधूत महाराज परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय

श्री अवधूत महाराज परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय

MB NEWS (चांदुर रेल्वे) :-अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील नि.चि.संपतराव गवई मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. र.नं.५७५ या संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी १३ सदस्या करिता सावंगा (विठोबा) येथे दि. २३/२/२०२५ रोजी निवडून घेण्यात आली. या निवडणुकीत श्री अवधूत महाराज परिवर्तन पॅनलचे १३ ही सदस्य बहुमताने विजयी झालेत. सर्वसाधारण मतदारसंघातून ८ विजयी उमेदवार: आठवले सुनील दत्तोपंत, नितनवरे सुरेश प्रल्हादराव, मारबदे अरून श्रावण, मारबदे दिनकर पंढरी, मेश्राम विजय रामदास, मोहोड सतीश जयदेव, सहारे रामदास लक्ष्मण, सहारे राहुल त्र्यंबकराव, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग मतदारसंघातून १ विजयी उमेदवार: रामटेके संजय वामण, विजा/भज प्रवर्ग मतदार संघातून १ विजयी उमेदवार: ठाकूर शामसिंग मोहनसिंग, इतर मागासवर्गीय मतदार संघातून १ विजयी उमेदवार: भोयर विनायक शिवचरण, महिला प्रवर्ग मतदार संघातून २ विजयी उमेदवार: नेमाडे आशा पुंजाराम, सोनोने वंदना अरुण बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत सावंगा (विठोबा),भानखेड बु,मोगरा,मांजरखेड,हातला येथील९५ पैकी६५ मतदारांनी हक्क बजावला असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.लारोकर यांनी काम पाहिले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे