Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

माझ्या मैत्रिणीला का बघतोय? म्हणून 23 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून केली हत्या

माझ्या मैत्रिणीला का बघतोय? म्हणून 23 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून केली हत्या

MB NEWS (अकोला प्रतिनिधी ):-अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरूण करण चितळेची हत्या. तर दोघे जण जखमी. दोन आरोपींनी चाकूने भोसकून केली चितळे याची हत्या. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. करणसोबत त्याचा एक मित्रही हल्ल्यात झाला होता गंभीर जखमी. दोघांवर अकोला जिल्हा रूग्णालयात सुरु होता उपचार. मात्र, उपचारादरम्यान करणं चितळे याचा मृत्यू. तर दोघांवर उपचार सुरू.
एन संध्याकाळच्या सुमारास हत्येच्या घटनेने खदान परिसर हादरल. मारेकरी हे करण चितळे याचेचं मित्र असल्याचे समजते. प्रेम प्रकरणातून करणसह त्याच्या 2 मित्रावर केले होते चाकूने वार. जवळपास या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान करण चितळे याचा मृत्यू. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अकोला शहरातल्या जेतवन नगर भागात घडली होती घटना. खदान पोलिस अधिक तपास या प्रकरणात करतायत. 2 संशितांना पोलिसांनी घेतले ताब्यात. दरम्यान, माझ्या मैत्रिणीला का बघतोय? यावरून करण चितळे याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.पुढील तपास अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे