Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

✍️वाचा दिवसभरातील ताज्या घडामोडी.MB-NEWS वर  अगदी ✌️ मिनटात…

✍️वाचा दिवसभरातील ताज्या घडामोडी.MB-NEWS वर  अगदी ✌️ मिनटात…

▪️राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे पडसाद; भाजप-शिंदे गटाकडून राज्यभर निषेध आंदोलन.

▪️प्रश्न सुटले नाहीत, तर 18 तारखेपासून काय करायचे ते सांगतो – राजू शेट्टी.

▪️राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही – उद्धव ठाकरे.

▪️स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसणाऱ्यानी सावरकरांवर बोलू नये – उद्धव ठाकरे.

▪️भारत जोडो यात्रेला मनसे करणार विरोध, शेगावात मनसैनिक सज्ज

▪️स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार आता महिन्याला 20 हजार.

▪️ राहुल गांधींची सभा उधळून लावणार – सांगलीत मनसेचा इशारा.

▪️ शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी रुपये देऊन फोडलं – राहुल गांधी.

▪️ राहुल गांधींचं सावरकरांबाबत विधान, काळे झेंडे दाखवा, राज ठाकरेंचे आदेश.

▪️शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नका; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला.

▪️मिरजेत राहुल गांधी यांच्या डिजिटल फलकाला जोडे मारुन निषेध व्यक्त.

▪️बाळासाहेबांच्या विचारांची मशाल निष्ठावंतांच्याच हातात – संजय राऊत.

▪️राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही – एकनाथ खडसे.

▪️नागपुरात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन.

▪️ उध्दव ठाकरे काँग्रेस पश्राला समर्पित झालेले आहे – चंद्रशेखर बावनकुळे.

▪️ नवी मुंबईत APMC फळ मार्केटला भीषण आग.

▪️ शालेय अंतर्गत सर्वच परीक्षा तणावमुक्त, भयमुक्त, कॉपीमुक्त झाल्यास विद्यार्थ्यांना त्याची सवय लागेल – डी एस पोवार.

▪️ रत्नागिरी-बेळगाव बस उलटून पेटली; सुदैवाने सर्व प्रवासी बालंबाल बचावले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे