Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

डॉ राजेश काळे,खरा गोरगरीबाचं रुग्णसेवक हरपला..

डॉ राजेश काळे,खरा गोरगरीबांचा रुग्णसेवक हरपला..

MB-NEWS (चांदुर रेल्वे ):-दिवंगत डॉ राजेश काळे म्हणजे बहुजनांचा, शेतकरी शेतमजुरांच्या गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून या तालुक्यामध्ये आले तेव्हापासून प्रसिद्ध होते.माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकदा त्यांनी डोळे तपासणी मोतीबंद शिबिरे घेऊन अनेक गोरगरिबांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया व मोतीबिंदू केले.ग्रामीण रुग्णालयामध्ये जात असताना आपण रुग्ण कल्याणासाठी काम करीत असतात डॉक्टर राजेश काळे हे नेहमी सहकार्य करीत होते अनेक गोरगरीब लोकांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन त्यांनी वर्धा येथे नेऊन किंवा अमरावती मध्ये करून घेतले.चांदुर रेल्वे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी डोळे तपासणी शिबिरे घेऊन अनेक रुग्णांचे दोन्ही व्यवस्थित केले असे हे रुग्णसेवक आज आपल्यातून निघून गेले.
असा रुग्णकल्याणासाठी झटणारा रुग्णसेवक आपल्या मधून निघून जाणे ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे अशा या रुग्णसेवक डॉक्टर राजेश साहेब काळे आपणास भावपूर्ण श्रद्धांजली…

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे