Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश पापड येथील शेकडोंचा सहभाग ; विरेंद्र जगताप यांची उपस्थिती.

भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश पापड येथील शेकडोंचा सहभाग ; विरेंद्र जगताप यांची उपस्थिती.
MB-NEWS (नांदगाव खंडेश्वर):- धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील पापड येथील भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे . माजी आमदार प्रा . वीरेंद्र जगताप तसेच सचिन रिठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले . पापड येथील भाजपचे कार्यकर्ते गजानन बलखंडे , स्वप्निल खडसे , शंकरराव चारठळ , संजय गुल्हाने , अशोक हिंगलासपुरे , जानराव येवतकर , रामेश्वर राऊत , ज्ञानेश्वर गाडगे , राजाभाऊ बलखंडे , अनर्थ वरघट , मोहन वानखडे , राजेंद्र आंधळे , अण्णा घरपाळ , अनिल गेडोकर , किशोर आंधळे , शंकरराव गुल्हाने , गजानन सोळंके , गजानन वरघट , किशोर बलखंडे , निकेत चारसळ , महेंद्र लाखे , अमोल इंगळे , संजय खडसे , बापुराव सोनटक्के , सागर येवतकर , प्रकाश चारसल , श्रीकृष्ण धानोरकर , सचिन वाघ , प्रमोद जायभाये , रूपेश कोल्हे , रामकृष्ण कथले , योगेश चोरे , विलास पाटेकर , तात्या गवई , आनंदा राऊत ( सर्व रा . पापड ) तसेच संजय शेटे ( वडाळा ) या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीररीत्या प्रवेश घेतला आहे . विनोद चौधरी , बाळासाहेब इंगळे , ज्योतिपाल चवरे , विशाल रिठे , मदन काजे , हकीम भाई आदी उपस्थित होते .
बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे