Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

प्रा.आ.केंद्र घुईखेड येथे कुटुंब कल्याण शस्ञक्रिया शिबिर संपन्न…

प्रा.आ.केंद्र घुईखेड येथे कुटुंब कल्याण शस्ञक्रिया शिबिर संपन्न…

MB-NEWSचांदुर रेल्वे :- चांदुर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, घुईखेड येथे कुटुंब कल्याण शस्ञक्रिया शिबिर संपन्न झाले असुन. यावेळी १४ लाभार्थिवर शस्ञक्रिया करण्यात आली.या वेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या अथकप्रयत्नाने कँम्प चे आयोजन प्रा.आ.केद्र घुईखेड यांनी केले.
प्रा. आ. केंद्र घुईखेड येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले .

 

नवीन असलेल्या आरोग्य केंद्राचे हे पहिलेच शस्त्रक्रिया शिबिर असल्यामुळे शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य मा. श्री प्रविणभाऊ घुईखेडकर , तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ प्रियंका निकोसे मॅडम , माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयस्वाल,घुईखेड ग्रामपंचायत सरपंच सौं.वर्षांताई जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पहिल्याच शिबिरामध्ये १४ लाभार्थ्यांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या व त्यांना पुढील आरोग्यसेवेसाठी आरोग्य केंद्रामध्ये भरती ठेवण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे