Mumbai Borivali मध्ये एमएचबी कॉलनीत राहाणाऱ्या 17 वर्षांच्या तरुणानं 21 केक तलवारीने कापले

<p>मुंबईत एका तरुणाला तलवारीनं केक कापणं महाग पडलंय.&nbsp; बोरीवली येथील एमएचबी कॉलनीत राहाणाऱ्या १७ वर्षांच्या तरुणानं २१ केक तलवारीने कापले. हा व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरु केलाय.</p>
<p>&nbsp;</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे