Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

23 नोव्हेंबर 2022 रोजी आदिवासी गोवारी युवा संघटना, बनवाडी यांच्या द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली…

23 नोव्हेंबर 2022 रोजी आदिवासी गोवारी युवा संघटना, बनवाडी यांच्या द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली…

MB-NEWS (नागपूर):- 23 नोव्हेंबर 1994 रोजी झालेल्या हत्याकांड मध्ये आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या निष्पाप 114शाहिद आदिवासी गोवारी बांधवाना दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 28 व्या स्मृती दिनानिमित्त 23 नोव्हेंबर 2022 रोजी आदिवासी गोवारी युवा संघटना, बनवाडी यांच्या द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली व तसेच स्मारकचे उदघाट्न करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित सौं. पुष्पा ताई चि. वाघाडे (माजी सभापती बालकल्याण विकास नागपूर)
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री. शेखरभाऊ लसून्ते
प्रमुख मार्गदर्शक श्री. चिंतामणजी वाघाडे

प्रमुख उपस्थिती – भगवान भाऊ भोंडे, काशिनाथजी बोटरे, कुलदीप राऊत, आशिषभाऊ वाघाडे, राकेशभाऊ कोहळे, गंगाधर वरठी, जगदीश पाटील, सौं. संगीताताई सलाम, वीरदादा वहारे,
कार्यक्रमाचे संयोजक- राजू बोटरे, नरेश राऊत, मुरलीधर बोटरे, राहुल नेवारे, अंकुश शेंद्रे, महादेव भादवे, राजेंद्र वाघाडे गणेश राऊत, सुरेंद्र राऊत, रक्षक राऊत, समस्त गावकरी योगदान केले .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे