- चांदूर रेल्वे येथे श्री .स्वामी समर्थ सेवा केंद्राचा भूमिपूजन सोहळा उत्साहात साजरा..
(MB-NEWSचांदुर रेल्वे चे विशेष प्रतिनिधी, अतुल उज्जेनकर):- स्थानिक श्री.स्वामी समर्थ नगर येथे श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्राचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला चांदुर नगरीतील अनेक ज्येष्ठ आणि पितृतुल्य मान्यवरांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.या मान्यवरांमध्ये नगरीतील प्रतिष्ठित नागरिक ,श्री.प्रभाकरराव पाचकवडे ,श्री.चांडक काका ,श्री. शैलेंद्र उर्फ बैजुभाऊ मेटे ,सौ.स्वाती ताई मेटे,सौ,श्री.सुभाष जालान ,श्री. दिगंबरराव डूबे, डॉ.प्रकाश विश्वकर्मा ,श्री.बाबरावजी नागने,श्री.प्रमोद देशमुख ,श्री.रविशेखर देशमुख ,श्री.बाबरवजी शेळके श्री.रोशन अग्रवाल ,श्री.संजय जालान ,श्री.विनायकराव वानखेडे ,श्री.अनीलभाऊ गावंडे ,श्री.विजयराव चव्हान , सौ.कविता चौधरी,सौ.प्रतिभा चव्हाण अनेक मान्यवरांची या शुभकार्यात उपस्थिती होती.
लवकरच स्वामी समर्थ नगरात या सेवा केंद्र तयार करून या सेवा केंद्रामार्फत अनेक अध्यात्मिक तसेच समाज कार्य करण्याचा मनोदय या केंद्राचे सेवेकरी यांनी यावेळी व्यक्त करून दाखवीला.केंद्राचा गणेशा म्हणून प्रथमच श्री.दत्त जयंती चे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री. गुरूचरित्र पारायण यावेळी आयोजित करून अध्यात्मिक वातावरणाची निर्मिती करण्यात आले. आहे.भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सौ.वैशाली ताई गाडबैल ,श्री.विजय भाऊ गाडबैल ,श्री.राठोड लाभले .या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे सेवा केंद्राच्या सेवेकरी सौ.वैशालीताई गाडबैल यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर नागरिकांनी उपस्थिती राहून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या केंद्राच्या उभारणीसाठी केंद्राचे सेवेकरी.श्री.विजुभाऊ बाबर ,श्री.अतुल भाऊ चांडक ,श्री. सुधिर गंगण,श्री अनंत भाऊ कडूकर श्री.प्रमोद देशमुख काका ,श्री.रोशन अगरवाल ,श्री.जितुभाऊ गोरे,श्री.बिपिन देशमुख ,श्री. नितीनभाऊ *महल्ले ,श्री.नामदेवराव सुरेश ,श्री.ऋषिकेश देशमुख ,श्री.रवीकिरण दुबे ,श्री.नयन भोयर , श्री.निखिल देशमुख ,श्री.सचिन होले ,श्री.अमोल वानखडे, श्री.प्रावीण्य देशमुख , ,श्री गुजर काका श्री वाढोंनकर काका श्री.राजु शिवणकर,श्री.अभिजित तिवारी श्री.केतन चव्हान ,श्री.संकेत यादव ,श्री.जगदीश होले , श्री.अतुल उज्जैनकर ,कू.पूजा पवार ,प्रतिभा डोंगरे ,अलका बाबर ,मनीषा बाबर ,साक्षी नागने , कू.रेणूका देशमुख ,सौ.प्रियांका देशमुख ,सौ.शिला नागने ,माधुरी महल्ले ,रीता कडुकर ,प्रतिभा गावंडे ,प्रीती चौधरी,कल्याणी यादव,नयना बोरीकर, ज्योती उज्जैनकर, वर्षा चव्हाण,सौ प्रीती गोरडे असे अनेक पुरुष व महिला सेवेकरी मेहनत घेत आहे.
परिसरातील नागरिकांनी या केंद्राच्या उभारणीसाठी सहकार्य करण्याचे श्री.स्वामी समर्थ केंद्रातर्फे आव्हान करण्यात आले आहे.

