Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धामणगाव  रेल्वे तहसिल कार्यालयातील परीसरात शेतक-यांचे अर्धनग्न आंदोलन

धामणगाव  रेल्वे तहसिल कार्यालयातील परीसरात शेतक-यांचे अर्धनग्न आंदोलन

 

MB-NEWS (प्रतिनिधी,प्रदीप भुसारी, धामणगांव रेल्वे):-आंदोलन धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव कृषी मंडळा तील गावात १) परसोडी
२) जुना धामणगाव ३)दाभाडा४) वाठोडा ५)गुंजी ६)वीरूळ रोघे७) दिपोरी८) वडगाव राजदी ९)वडगाव बाजदी १०)तरोडा या गावात अतिवृष्टीचे पैसे महाराष्ट् शासनाने जमा केलेले नाही वारंवार तहसीलदार जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्याकडे अर्ज दाखल केल्यावर सुद्धा आजपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही करिता आज सर्व गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्याल धामणगांव येथे अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले या आंदोलनात तालुक्यातिल सरपंच व शेतकरी तसेच विविध पक्षांचे नेते सुद्धा अर्धनग्न आंदोलनात सहभागी झाले होते

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे