Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

सावंगी संगम येथे सरपंच पदी पंकज शिंदे यांची बिनविरोध निवड.. 

सावंगी संगम येथे सरपंच पदी पंकज शिंदे यांची बिनविरोध निवड.. 

MB-NEWS (चांदुर रेल्वे) :-तालुक्यातील चांदुर रेल्वे येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत श्री पंकज शिंदे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली

आज दिनांक 7 डिसेंबर 2022 बुधवार रोजी सावंगी संगम येथे होणाऱ्या निवडणुकीत सरपंच पदी श्री पंकज शिंदे यांची गावातील मुख्य नागरिकांच्या व जनतेच्या मताने बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केली निवडणूक ही बिनविरोध व्हावी म्हणून गावातील मोठ्या संख्येत नागरिकांनी परिश्रम घेतले व गावाचा निवडणूक भांडण्याचा प्रश्न मिटवला नवनिर्वाचित सरपंच श्री पंकज शिंदे यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केले व गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत नवीन कमिटी चे सदस्य सुहास नेवारे, मेघा गजभे,रोशनी शिंदे ,सुनील राऊत ,अजय शिंदे, ज्योती राऊत, पर्वता हरणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी गावातील सुरेंद्र शिंदे, श्रीधर अडसळ, रवींद्र शिंदे ,रेखा शिंदे ,दिलीप शिंदे, मंगेश शिंदे ,सतीश चौधरी, चेतन शिंदे ,आनंद शिंदे ,सत्यपाल राऊत ,वैशाली राऊत, नितीन लोणारे, गजानन नेवारे, रणजीत शिंदे, सुधाकर ठाकरे, दिलीप चौधरी आधीची उपस्थिती होती प

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे