महाराष्ट्र- राज्यात अनेक ठिकाणी पावसाने लावली हजेरी…
महाराष्ट्रमध्ये आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.राज्यात आज देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस तसेच वर्धासह परिसरात मुसळधार पाऊस.
हिंगोलीत अवकाळी पाऊस व परभणीत अवकाळी पावसाची हजेरी लावली आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.हि पावसाची परिस्थिती 15 तारखे पर्यंत राहणार आहे. आणि नंतर पुढील काही दिवसा मध्ये कडाक्याची थंडी सुद्धा पडणार आहे.

