अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची महाराष्ट्र प्रदेश ची २०२३ कार्यकारिणी जाहीर,केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकार्यांची निवड….
MB-NEWS (मंगेश बोबडे ):-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीमध्ये पत्रकार संघाची महाराष्ट्र प्रदेश ची २०२३ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेत व केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान,केंद्रीय महासचिव सुरेश सवळे,केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,केंद्रीय सचिव अशोक पवार,केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख,केंद्रीय संघटक माणिकराव ठाकरे,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मनोहर चरपे, प्रदेश सरचिटणीस प्रा.रवींद्र मेंढे व प्रदेश मुख्य संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगीवकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झूम मिटींग घेण्यात आली आणि मंगळवारी चांदूर रेल्वे विश्राम गृहावर झूूम मिटींग मधील विषयांवर चर्चा करून केंद्रीय कार्यकारिणीने अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची महाराष्ट्र प्रदेश २०२३ ची कार्यकारिणी जाहीर केली.
यामध्ये महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा केंद्रीय संपर्क प्रमुख म्हणून
प्रा.रवींद्र मेंढे (चांदूर रेल्वे),प्रदेश सरचिटणीस-बाळासाहेब सोरगीवकर(चांदूर रेल्वे),प्रदेश सचिव-पप्पू कंधारे(पुणे) प्रदेश उपाध्यक्ष-संजय कदम (दर्यापूर विदर्भ),मंगेश जोशी(भुसावळ,उत्तर महाराष्ट्र)लिंबाजी बिडवे (औरंगाबाद-मराठवाडा),दीपक नायक(पुणे,पश्चिम महाराष्ट्र),प्रदेश संपर्क प्रमुख-रवींद्र तिराणीक (भद्रावती),अब्दुल हफीज बागवान (हिंगोली,मराठवाडा),दिनेश भटकर (अमरावती),प्रदेश सह संपर्क प्रमुख वसंत देशमुख (जालना),परमेश्वर स्वामी(परभणी) प्रदेश कार्यालय प्रमुख-बाबाराव खडसे (अमरावती),ओम कुर्हाडे(शिरजगाव कसबा),प्रदेश संघटक-प्रदिप जोशी(नांदगाव खंडेश्वर),अभिमन्यु भगत(जळगांव जामोद),गोपाल सरनायक (हिंगोली),ज्ञानेश्वर शेवाळे (कराड),किरण सोनोने(जामनेर),विधी सल्लागार-अॅड.किरण भुते,अॅड.तेजस्वी देशमुख,अॅड.किशोर बांदल (पुणे),अॅड.नवनीतकुमार जोजारे(औरंगाबाद),अॅड.नरेद्र बेलसरे(अकोला),अॅड.शरद बांदल(पुणे),प्रदेश सल्लागार-राजकुमार बिरला (नांदेड),राजेंद्र माळवे(नाशिक),डी.भास्कर (हिवरा आश्रम),सुरेश ढवळे (नांदगाव खंडेश्वर),दत्तप्रसाद आंबीलवाडे(औरंगाबाद),मुनीर खान(मुंबई),प्रदेश कार्यकारिणी सदस्य-मदनसिह भाटे(चांदूर बाजार),डॉ.संजय जेवडे (नांदगाव खंडेश्वर),उत्तमराव गावंडे (चांदूर रेल्वे),प्रदेश प्रसिद्ध प्रमुख-शहजाद खान(चांदूर रेल्वे),सागर सवळे(चांदूर बाजार) यांची निवड करण्यात आली आहे.तसेच मुंबई महानगर अध्यक्ष-दिनेश गोसावी,अमरावती महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे,पुणे जिल्हा अध्यक्ष रोहीदास धुमाळ,पुणे जिल्हा अध्यक्ष आशिष तिवारी,अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष-सुरज चौबे,नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष-अरूण महाजन,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष-संतोष खुने यांची निवड करण्यात आली.

केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये गुजराथ प्रदेशाध्यक्ष प्रकाश यादव(बडोदरा),छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष अनिल पुसदकर,मध्यप्रदेश प्रभारी अध्यक्ष प्रशांत गुजर(भोपाळ),पश्चिम बंगाल प्रदेश प्रभारी अध्यक्ष संजय सिन्हा (कोलकाता),बिहार प्रदेश प्रभारी अध्यक्ष जयंत शर्मा(भागलपूर),राजस्थान प्रदेश प्रभारी अध्यक्ष मनिराम पारीक (बिकानेर) व बैतुल जिल्हाध्यक्ष महेश भोपळे(मध्यप्रदेश)यांची नियुक्ती करण्यात आली.

