Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील तोरनवाडी येथील १० महिन्याच्या चिमुरडीला जीवनदान;आरोग्य केंद्र काटकुंभची उत्कृष्ट कामगिरी

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील तोरनवाडी येथील १० महिन्याच्या चिमुरडीला जीवनदान;आरोग्य केंद्र काटकुंभची उत्कृष्ट कामगिरी

MB-NEWSअक्षय अथोटे
मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी:-
चिखलदरा तालुक्यातीलप्रा थमिक आरोग्य केंद्र काटकुंभ अंतर्गत तोरणवाड़ी गावाची रिद्धी चीमोटे, वय १० महिने हि जन्मत हृदयविकाराने ग्रस्त होती. जन्मतः जुळी प्रसूती होती वजन अत्यंत कमी असल्यामुळे स्थानिक भरारी पथक वैद्यकिय अधिकारी डॉ. स्वाती राठोड व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पंकज माहूलकर तसेच आरोग्य सेविका – आशा वर्कर यांनी अतिशय मेहनत घेऊन रिद्धीच्या वजनवाठी मध्ये खारीचा वाठा दिला रिद्धी जन्मत हृदयविकराने ग्रस्त असल्यामुळे प्रा. आ केंद्राचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. रागेश्री माहुलकर यांनी रिद्धी ला अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटल माध्ये तपासणी करीता पटऊन वारंवार फॉलो अप घेऊन दीं ११ डिसेंबर २०२२ ला रिद्धीवर यस्वीरित्या हृदयरोग शस्त्रक्रीया करण्यात आली आज रिद्धीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ च्या अधिकारी डॉ. रागेश्री माहुलकर व त्यांचे आरोग्य सहकारी यांना आणखीन एका बाळाला जीवनदान देण्यात यश मिळाले. या कार्यमुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. रागेश्री माहुलकर मैडम आणि त्यांचे आरोग्य सहकारी यांची सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे