कोणत्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त?

कोणत्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त?

पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.”

अमरावती विभाग – 183 जागा”
(अमरावती) 46 जागा
(अकोला) 19 जागा
(यवतमाळ) 77 जागा
(वाशीम) 10 जागा
(बुलढाणा) 31 जागा

▪️औरंगाबाद विभाग – 847 जागा”

Aurangabad (औरंगाबाद) 157 जागा(जालना) 95 जागा(परभणी) 84 जागा (हिंगोली) 68 जागा(नांदेड) 119 जागा (लातूर) 50 जागा(बीड), (उस्मानाबाद) 164 जागा , 110 जागा

“नाशिक विभाग – 1035 जागा”
(नाशिक) 252 जागा
(धुळे) 233 जागा
(नंदुरबार) 40 जागा
(जळगाव) 198 जागा
(अहमदनगर) 312 जागा

▪️“कोकण विभाग – 731 जागा”
(मुंबई शहर) 19 जागा
(मुंबई उपनगर) 39 जागा
(ठाणे) 83 जागा
(पालघर) 157 जागा
(रायगड) 172 जागा
(रत्नागिरी) 142 जागा
(सिंधुदूर्ग) 119 जागा

▪️ “नागपूर विभाग – 580 जागा”
(नागपूर) 125 जागा
(वर्धा) 63 जागा
(भंडारा) 47 जागा
(गोंदिया) 60 जागा
(चंद्रपूर) 151 जागा
(गडचिरोली) 134 जागा

“पुणे विभाग – 746 जागा”
(पुणे) 339 जागा
(सातारा) 77 जागा
(सांगली) 90 जागा
(सोलापूर) 174 जागा
(कोल्हापूर) 66 जागा

▪️तलाठी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

▪️याशिवाय उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे