समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात
वाशीम :-समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. वाशीमच्या कारंजा जवळ समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली..

