सर्व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना चांदुर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणी थांबा देण्यात यावा :आमदार प्रतापदादा अडसड

सर्व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना चांदुर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणी थांबा देण्यात यावा :आमदार प्रतापदादा अडसड

MB-NEWS (चांदुर रेल्वे ) :-सर्व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना धामणगाव रेल्वे मतदारसंघातील धामणगाव रेल्वे आणि चांदुर रेल्वे येथे थांबा देण्यात यावा अशी विनंती आमदार प्रतापदादा अडसड यांनी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेबजी दानवे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना केली.

मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाईल, हा विश्वास यावेळी मंत्री महोदयांनी दिला.या वेळी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेबजी दानवे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सोबत आमदार प्रतापदादा अडसड यांनी चर्चा केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे