राज्यातील सर्व अभियंता, कर्मचारी व कंत्राटी कामगार जाणार ७२ तासासाठी संपावर

महावितरण कंपनीचे खाजगीकरण व अदानीला मुंबईत समांतर विज वितरण परवाना देण्याच्या विरोधात राज्यातील सर्व अभियंता, कर्मचारी व कंत्राटी कामगार जाणार ७२ तासासाठी संपावर*
बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे