19 वर्षे ॲम्बुलन्स चालकाची हत्या मित्रांसोबत जेवण करताना झालेल्या वादातून हत्या…

19 वर्षे ॲम्बुलन्स चालकाची हत्या मित्रांसोबत जेवण करताना झालेल्या वादातून हत्या…

अमरावती (प्रतिनिधी ) :-मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा न्यानेश्वर मिसळ वय 19 वर्ष ॲम्बुलन्स चालक असून हा त्यांच्या मित्रांबरोबर  हॉटेल येथे जेवण करण्यात करता गेला होता मात्र रात्री काही वेळानंतर कृष्णा रिसोड यांच्या नातेवाईकांना फोनवरून माहिती देण्यात आले की कृष्णा याचा अपघात झालेला आहे मात्र जेव्हा नातेवाईकांनी त्याला बघितले असता त्याच्या मांडीवर चाकूचे गाव दिसून आल्याने कृष्णा याचा घातपात झाले असल्याचे संशय नातेवाईकांना आला असला नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणी एका संशयतास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे तर काही ॲम्बुलन्स संघटनांनी जोवर अन्य आरोपी अटक होत नाही तोवर मृतदेह हाती घेणार नाही अशी भूमिका घेतली असून या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदनातून केली आहे. पुढील तपास बडनेरा पोलीस अंतर्गत सुरु आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे