प्रभाकरराव नामदेवराव उज्जैनकर यांची दीर्घ आजारामुळे निधन 

प्रभाकरराव नामदेवराव उज्जैनकर यांची दीर्घ आजारामुळे निधन…

चांदुर रेल्वे :-अतुलभाऊ उज्जैनकर यांचे वडील प्रभाकरराव नामदेवराव उज्जैनकर यांची दीर्घ आजारामुळे आज दिनांक 10 जानेवारी ला सायंकाळी दैवाज्ञा झालेली आहे..

त्यांचे अंतिम संस्कार दिनांक 11जानेवारी सकाळी 10:30 वाजता महारुद्र नगर येथून त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे..

ईश्वर त्यांचे आत्माच सद्गती देवो..
भावपुर्ण श्रद्धांजली..🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे