Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आता यूट्यूब वरून विनामूल्य पाहता  येणार चित्रपट व टीव्ही 

 आता यूट्यूब वरून विनामूल्य पाहता  येणार टीव्ही व चित्रपट

चित्रपट आणि टीव्ही मालिका पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी यूट्यूबकडून नवीन सेवा सुरू करण्यात येणार असून, या सेवेच्या माध्यमातून यूट्यूबरवर चित्रपट किंवा टीव्ही मालिका पाहण्यासाठी आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सध्या या सेवेची चाचणी सुरू असून लवकच भारतात ही सेवा लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तुम्हाला माहिती असेल , यूट्यूबवर सदस्यत्त्व घेतल्यास प्रेक्षकांना सध्या जाहिरात फ्री सेवा दिली जाते. यालाच प्रीमियम सेवा असेही म्हणतात. त्यासाठी प्रेक्षकांना महिन्याला शुल्क आकारले जातात.

मात्र आता या सेवेच्या माध्यमातून केबल टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्सवरील प्रेक्षकांचे आवडते कार्यक्रम त्यांना यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.वास्तविक ही सेवा जाहिरात व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असेल. म्हणजेच प्रेक्षकांना यामध्ये जाहिराती पाहाव्या लागतील. म्हणजेच  युट्युब जाहिरातींच्या माध्यमातून मोठी कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे