पुन्हा झाला समृद्धी महामार्गवर अपघात..

पुन्हा झाला समृद्धी महामार्गवर अपघात..

धामणगाव रेल्वे :-समृद्धी महामार्गवर कार डिवाइडरला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  या अपघातांत १ ठार ३ गंभीर जखमी झाले आहे.तळेगाव पोलिसांच्या हद्दीत पुढील तपास पोलीस करित आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे