Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

वाचा आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.आपल्या MB-NEWS वर

वाचा आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.आपल्या MB-NEWS वर

 

▪️देशभर 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

▪️अमरावतीत हजारो महानुभाव संत आणि महंतांनी तिरंग्या ध्वजापुढे राष्ट्रगीत गात दिली मानवंदना.

▪️ अमरावतीत सर्वात उंच 100 फूट तिरंगा झेंड्याला नवनीत राणा यांनी दिली मानवंदना.

▪️पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील यांचं वक्तव्य.

▪️पंढरपूरात श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न.

▪️झेंडावंदनाला जाताना रील बनवणं जीवावर, परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघात.

▪️महाविकास आघाडीची दोन तारखेला बैठक होणार आहे – नाना पटोले.

▪️सांगलीत 50 किलो पोते घेऊन धावण्याच्या हमालांच्या स्पर्धा पडल्या पार.

▪️प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको मत द्या – उद्धव ठाकरे.

▪️ पंढरपूर विठुरायाच्या खजिण्यात दोन कोटी सोन्याचे दागिने अर्पण.

▪️ भारताच्या संविधानाने आपल्याला मजबुत लोकशाही दिली – देवेंद्र फडणवीस.

▪️ स्थानिक नेत्याच्या बालिश पणामुळे सरकारने दीडशे कोटींच्या कामांना दिली स्थगिती –  अशोक चव्हाण.

▪️ वाशिम शहरात कोल्ह्याच्या गळ्यात अडकली प्लास्टिक बरणी.*

▪️मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

▪️ यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण.

▪️लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय हे सर्वांना माहिती, ठाण्यात जाऊन ठाकरेंचा शिंदेंवर पहिला हल्ला!.

▪️ ठाकरे शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी – पालकमंत्री गिरीश महाजन.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे