Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव ठाकूर येथे हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न.

ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव ठाकूर येथे हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न.

 

MB-NEWS (सुनिल घोडमारे )तळेगाव ठाकुर :-मागील दोन वर्षां पासून कोरोना काळ असल्याने कार्यक्रम झाले नाही. पण कोरोना काळ संपल्यामुळे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कार्यक्रम घेण्यात .या कार्यक्रम ला यावेळी गावातील ९०० ते १००० महिलांनी सहभाग घेतला.महिलांना ग्रामपंचायत तर्फे हळदी कुंकू आणी भेट वस्तू वाटले.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सभापती सौ.कल्पनाताई दिवे तळेगाव ठाकूर होत्या.सरपंच सौ.दर्शनाताई नंदू मारबदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

या वेळी ग्रामपंचायत सौ.संगीताई पाटील सदस्य,सौ.रुपालीताई गोडबोले,सौ.विद्याताई राऊत,सौ.जयाताई कुबडे,सौ.निर्मलाताई कातोरे,सौ.अम्मा,सौ.कामिनी ताई कांबडे,सौ.ज्योतीताई पोहरे तसेच गावातील सर्व महिला मंडळी या कार्यक्रमला उपस्थित होत्या.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे