Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा – कोविडमुळे बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा सुरु होणार.

रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा – कोविडमुळे बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा सुरु होणार.

 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार , स्लीपर क्लास आणि थ्रीएसीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘सरकारने 2019-20 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सब्सिडी दिली. ही रक्कम रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरासरी 53% सवलतीची रक्कम आहे.

तसेच ही सब्सिडी सर्व प्रवाशांसाठी सुरू आहे. दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्ण अशा अनेक श्रेणींसाठी या अनुदानाच्या रकमेतून पुढील सवलती सुरू राहतील. यामध्ये स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सूट देण्याची सूचना संसदेशी संलग्न स्थायी समितीने केली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे