Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तळेगाव ठाकूर मध्ये भव्य कबड्डी मॅटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

तळेगाव ठाकूर मध्ये भव्य कबड्डी मॅटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न…

MB-NEWS (सुनिल घोरमाडे):– क्रीडा मंडळ,जय हिंद क्रिकेट क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा चे आयोजन केले.कबड्डी स्पर्धा ४,५,६ फेब्रुवारी सामने पार पडले.४ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता उद्धघाटन पार पडले.उद्धघाटन मध्ये मा.श्री.वैभव फरतारे(तहसीलदार),मा.श्री.दिपकजी ठाकूर(पोलीस निरीक्षक पो.स्टे.तिवसा),मा.श्री.डी.बी.कोपनर(सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे.तिवसा),मा.श्री.जितूभाऊ ठाकूर,सौ.दर्शना मारबदे सरपंच त. ठा. श्री.सतीशभाऊ पारधी उपसरपंच त.ठा.श्री डॉ.राजेंद्र पालीवाल आणी गावातील मंडळी होती.यावेळी जेष्ठ कबड्डी खेळाडू चे सत्कार केला.त्यांना नारळ आणी शाल देऊन त्यांना सन्मानित केल.यावेळी कार्यक्रमामध्ये भाषण सुद्धा झाले.यावेळी फरतारे तहसीलदार यांनी युवा पिढीना महत्वाचे संदेश दिले.कबड्डी खेळात जर गुंतले तर व्यसना पासून दूर जाईल.या स्पर्धेत बक्षीस उमेश उमप(अमरावती ईश्वर ट्रॅव्हल्स)१५,००० रु प्रथम बक्षीस,दुसरे ची.केतन पाटील १०,०००,तिसरे बक्षीस श्री.सुनिलभाउ अढाऊ.फायनल राउंड मध्ये पिंपळखुटा यांनी प्रथम बक्षीस जिंकले.दुसरे भारवाडी आणी तिसरे विदर्भ तिवसा यांनी जिंकले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे