Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अंजनगाव सुर्जी शहरात नवरदेवाच्या मिरवणुकी फोटो काढण्यावरून वादविवाद दोन गटात हाणामारी

अंजनगाव सुर्जी शहरात नवरदेवाच्या मिरवणुकी फोटो काढण्यावरून वादविवाद दोन गटात हाणामारी

 


MB-NEWS सुजित काठोळे (अंजनगाव सुर्जी):-अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक १०.२.२०२३ रोजी
मयूर भास्कर या युवकाची लग्नची मिरवणूक काढत असताना.
अंजनगाव येथील पान अटाई येथे वरात आली असताना सदर वरातीमधील असलेल्या महिलांचे विशिष्ट समाजातील युवकांनी फोटो काढले असता वरातीमधील युवकांनी त्याना फोटो काढण्यास मनाई केली व तेथून त्यास हाकलून दिले त्यावरून
विशिष्ट समाजातील तीन ते चार युवकांनी वरातीमध्ये युवकांनी वादीवाद करून शिविगाड केल्याने दोन्ही समुदायातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात हरणामारी झाली.

परंतु ठाणेदार दीपक वानखडे व पोलीस स्टॉप घटनास्थळी तत्काळ पोहोचल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळून वादीविवाद करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. फिर्यादी राहुल पुरुषोत्तम दातीर यांच्या तक्रारीवरून मोहम्मद उबेर साबीरददिन मोहम्मद .मोहम्मद उमेर साबीरदद्दिन .मोयोनोद्दीन. रिजवान उर्फ सोनू सर्व राहणार अंजनगाव सुर्जी यांच्याविरुद्ध कलम ३२४,२९४,३२३,५०४,३४, भादवी दाखल केली तसेच मोहम्मद उबेद सबिरउद्दीन
यांचे तक्रारीवरून गणेश उर्फ चिना अस्वारे, राहुल पुरुषोत्तम दातीर ,कुलदीप दातीर, भूषण पाटील राहणार अंजनगाव सुर्जी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे