Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धामणगांव शहरातिल  हाॅलीबाॅल पटू आलोक पोळ,ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

धामणगांव शहरातिल  हाॅलीबाॅल पटू आलोक पोळ,ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

 

धामणगाव रेल्वे-:-येथील गजानन ट्रान्सपोर्ट चे संचालक तसेच श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व धामणगाव नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुरेश पोळ यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक राजेंद्र पोळ यांचे पुतणे आलोक वय ३७ यांचे   ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आलोकच्या निधनाने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, २ मुलं ३ बहिणी मोठा परिवार असून त्यांची अंतिम यात्रा कोठारी नगर, श्री गजानन महाराज मंदिर परिसर येथून आज सोमवार दि. १३ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता निघेल.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे