Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तळेगाव ठाकुर येथे महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न..

तळेगाव ठाकुर येथे महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न..

MB-NEWS (सुनिल घोरमाडे):-क्रांती ज्योती ब्रिगेड संघटना महिला आघाडी, युवक आघाडी, कृषक आघाडी व सकल माळी समाजाच्या वतीने महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे कार्यक्रमाची सुरवात पूजन व हार अर्पण करून करण्यात आली.

या मधे मुलींनी नाटिका सादर केली अध्यक्ष स्थानी सौ. मंदाताई बोबडे, पाहूणे सौ. सुषमाताई कावलकर,सौ. अर्चनाताई बोबडे सौ. सुनंदाताई श्रीखंडे कार्यक्रमाला उपस्थित सौ. चित्राताई पवार श्रीमती बेबीबाई चांदुरे मनिषा आंबलकर प्रीती गेडाम प्रीती गायधने प्रिया गणोरकर दीपा मेहरे योगिता खवले देवयानी कावकर स्वाती बेलसरे सोनाली खवले जयश्री आढाव नेहा कावलकर चेतन श्रीखंडे आशिष गणोरकर किरण खवले अंकुश कावलकर भुषण कडु अमोल कावलकर मिलिंद डेहनकर नकुल बोबडे ऋषीकेश बोबडे नितीन भोगे कार्यक्रमाचे संचालन व आभाप्रदर्शन कविता भोगे यांनी केले कार्यक्रमाला इतर पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे