Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिथीनुसार शिवजयंती धामक येथे उत्साहात साजरी श्री संत गजानन महाराज संस्थान चे आयोजन…

तिथीनुसार शिवजयंती धामक येथे उत्साहात साजरी श्री संत गजानन महाराज संस्थान चे आयोजन…

नांदगाव खंडेश्वर (तालुका प्रतिनिधी):-नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली मंदिर परीसर मध्ये छत्रपति शिवाजी महाराज यांची प्रतीमा ठेवली होती गावतील अनेक शिवभक्त व माऊली भक्तांनी मुर्ती ला पुजन करुन हार अर्पण केले गजाननश्री संत महाराज यांच्या आरती नंतर छत्रपति शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली जय भवानी जय शिवराय नारे देण्यात आले .
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व इतिहास श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन मंडळ यांनी सादर केला होता गावातिल महिला पुरुष अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते ,

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे