Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा शहरातील पत्रकार यांचावर हल्ला करणाऱ्यास कडक कार्यवाही करीता प्रहार चा निषेध

तिवसा शहरातील पत्रकार यांचावर हल्ला करणाऱ्यास कडक कार्यवाही करीता प्रहार चा निषेध..

MB-NEWS  (शहर प्रतिनिधि) नंदकिशोर मते :-तिवसा शहरातील सकाळ या वर्तमानपत्रा चे पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावर काही दिवसापूर्वी हल्ला झाला होता.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे तो अबाधित रहावा,मजबूत रहावा हीच प्रहार पक्षाची अपेक्षा आहे. पत्रकारांच्या लेखनीतून समाजाचे दुःख ,पीडा समोर येत असते ,,समाजाला दिशा देण्याचे काम देखील पत्रकारांच्या निपक्ष लेखणीतूनच केले जाते.
पत्रकार हा निडर,निपक्ष असला पाहिजे हे मत प्रहार चे आहे. जर कुणी पत्रकारांवर हल्ले करीत असतील तर प्रहार पत्रकारांच्या सदैव पाठीशी राहील.
आज या हल्ल्याच्या निषेधार्थ तिवसा प्रहार च्या वतीने तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळेस संजय देशमुख, योगेश लोखंडे,सुरेंद्र भिवगडे,आशिष बांबल,मनोज काळमेघ,प्रशांत राऊत,मोहन आवारे, भूषण गाढे,गजू कडू,प्रवीण केने,अंकुश गायकवाड,कपिल उमप,मुरली मदनकर,समीर लांडगे,इत्यादी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे