स्कूल बस चालकाकडून विद्यार्थांनीचा विनयभंग

स्कूल बस चालकाकडून विद्यार्थांनीचा विनयभंग

नागपूर प्रतिनिधी :-नागपुर मध्ये एका नामांकित शाळेच्या स्कूलबस चालकाने 10 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शशिकांत भोपेंथर थाॅमस (वय ६७) असे अटक केलेल्या आरोपी नाव आहे. त्याने विद्यार्थांनीला बसच्या सीटवर बसविण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. यामूळे मुलगी घाबरली व तिने तिच्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली. वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेवून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे