Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शासनाचे दशक्रिया बॅनर शहरात दिसून येत आहेत,२७ मार्च ला दशक्रिया कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे जनतेला आवाहन…

शासनाचे दशक्रिया बॅनर शहरात दिसून येत आहेत,२७ मार्च ला दशक्रिया कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे जनतेला आवाहन…

 

अमरावती (चांदूर रेल्वे) :- कुणाच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीची दशक्रिया केली जाते, मात्र आम आदमी पार्टी आणि शिवसेना ठाकरे घाट यांच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा दशक्रिया कार्यक्रम २७ मार्च ला स्थानिक तहसील आवारात आयोजित करण्यात येणार आहे, त्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून शहरातील चौकाचौकात लावण्यात आले असून, लाऊडस्पीकरद्वारे आम आदमी पार्टी आणि शिवसेना ठाकरे जनतेच्या भेटी घेत आहेत, हजारो लोकांना या दशक्रिया कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टी आणि शिवसेनेने शहरात अनेक आंदोलने केली आहेत, मात्र या आंदोलनांचा आजवर सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही, त्यामुळे २७ मार्च ला आम आदमी पार्टी पोपट सरकारचा निषेध करत आहे.आम आदमी पार्टी व शिवसेनेच्या वतीने ठाकरे गट दशक्रिया कार्यक्रम घेणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे