Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

बाप लग्न करून देत नसल्याने केली बापाची हत्या

बाप लग्न करून देत नसल्याने केली बापाची हत्या

महाराष्ट्रातील बातमीपत्र (जळगाव जामोद):-बाप लग्न करून देत नसल्याने मुलाने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणाच्या जळगाव जामोदमध्ये घडली आहे. बाप लेक दोन्ही वीट भट्टीवर काम करायचे. 40 ‌वर्ष वय झाले तरी बाप लग्न करून देत नसल्याच्या रागातून मुलाने काठीने वार करत बापाचा खून केला.

भानसिंग भैरड्या असे आरोपी मुलाचे तर नानसिंग भैरड्या असे मृत वडिलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे….

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे